Feeds:
Posts
Comments

Mixed seasons

It’s been the hottest day of summer here. And with an active young boy, weekend afternoons when you are forced to stay indoors they seem a bit more hotter and longer. It’s June and summer in June with school vacations is weird for this Indian, though this is my third summer here. Much like eating dinner for breakfast. My phone app forecasts rain for Pune today, however flimsy the promise may turn out, it makes me yearn for the overcast skies, the slight drizzle, the occasional downpour. I’m ready to fight the traffic snarls, the crazy potholes and all other inconveniences just for that smell of parched earth getting those first drops, fat drops to fall on my face as I look upwards to welcome the rain. I am OK with MSEB drama if an afternoon of no TV/ internet/ washing machine means I get to splash in the puddles with my son and float paper boats. It’s OK if the rains disrupt my office routine if I get to plan a weekend drive to Lonavala or Khadakwaasla with friends &family. As I freeze popsicles and cool pitchers of watermelon juice, secretly I want to enjoy adrak waali chai by the drizzle window listening to rimzhim gire savan or while goofing with friends at a tapri on a wet sidewalk. And as the monsoons catch on later, I want to see a visarjan  miravnuk in the downpour. We are all making the long weekend plans for next week but if you ask me, I just want to see the surf at Marine Drive or drive off to the glorious beauty of Sahaydris. I never was a very keen person about rains earlier, but it seems the cycle of weathers defines a lot more of us than we give credit of. June wherever I am, you are the month of monsoons, and the smell of fresh textbooks and new beginnings. However royal the spread may be, it’s still dinner at breakfast!

All the best of wishes

I spend most of my time dwelling on what-ifs but rarely regret them.

But today….I’m sure this day is going to turn out OK, but a regret of not being where I should have been is added for ever.

Baby steps

As I see more of life and life sees more of me..I realize that living well is not as much about being on top of the moment and conquering it but more about hanging in there with lots of tenacity with some hope and when done just take a deep breath and move on with a smile to the next moment.

आजकाल रात्रीची जेवणे झाली की आम्ही TV समोर उबदार ब्लाँकेट अंथरतो आणि बाळ दिवसभरच्या धावपाळी नंतर त्याच्या आईच्या कुशीत विसवते. आई पण नेहमी हाताशी असणारा smartphone बाजूला ठेऊन त्याला राजकुमाराची गोष्टी सांगत थोपटट राहते.
गोष्ट त्याच्या नविन भारतीय-अमेरिका विश्वाच्या हिशोबात बसवता बसवता सवतःच्या बाळपणी हरवते. काही गोष्टी अगदी अश्याच.असाच दिवा मलावलेला हलका अंधार. असाच माय लेकरातील जिव्हाळा पण दिवसभरच्या श्रमाची पावती असणारी ती साधी साडी किंवा ताजा दोरिवरून काढून हौसेचा घेतलेला शुभ्र गाऊन नाही. आई विचार करते टीशर्ट सारखे सोयीचे दूसरे वस्त्र नाही पण पोराला एकदा पदर झाकून झोपवावेे का?  पण साड्या फक्त सणासुदीला असल्यामुळे तिच्याकडे साधी सूती साडीच नाही.आजी नाहीतर आईची एखादी आणुया..ती ठरवते. मग अजून काय बरे? आई आणि मी क्वचितच् दोघी.खोलीत अजुन कोणीतरी.आजी..काकू..मावशी..मामी..बहुतेकीच्या कुशीत तिचे लेकरू आणि त्यांच्या शिळओपयाच्या गप्पा. आमच्या भावंडांच्या कुजबुजित त्यांचे  जीवाभावाचे  ‘कॉउंसिलिंग’! कधी डोळा लागायचा कळायच नाही पण झोपताना असे कसे छान उबदार वाटायचे.
हे फिलिंग मात्र ती त्याच्या साठी आणू शकत नाही. इथ मशीन-कंट्रोल्ड ऊब आहे पण खोलीत आम्ही दोघेच आहोत. बाळ कधीच झोपलाय..तसे आम्ही एकटे नाही.. त्याच्या पलिकडे समोर इन्टरनेट राऊटर चे दिवे लुकलुकत आहेत. गैरसमज नको..ती ह्या मायाजलात मनापासून रमते..तरी खोली कधी मधे खुपच रिकामी वाटते.असो. बाजूला ठेवलेला फोन घेऊन ती Whatsapp वरच एक हाक देते..’आई कशी आहेस ग? ‘…

भुगोलाची किमया की माझी तिन्हीसांज आणि आईची पहाट म्हणजे एकच वेळ..WhatsApp चा नेहमीचा धुमाकोळ आणि त्यातच मग कधीतरी अशी आई कडून नेमकी हाक..
(मला कायमची आठवण म्हणून इथे ब्लॉग वर ही कविता आणि कदाचित अजुन कोणाला तरी पण तितकीच भावेन..)

चिऊताई दार उघड..
दार उघड
दार उघड चिऊताई
चिऊताई दार उघड !

दार असं लावून,
जगावरती कावून,
किती वेळ डोळे मिटून आत बसशील?
आपलं मन आपणच खात बसशील ?

वारा आत यायलाच हवा!
मोकळा श्वास घ्यायलाच हवा !

दार उघड,
दार उघड,
चिऊताई चिऊताई, दार उघड !

फुलं जशी असतात,
तसे काटेही असतात.
सरळ मार्ग असतो,
तसे फाटेही असतात !

गाणाऱ्या मैना असतात.
पांढरे शुभ्र बगळे असतात.
कधी कधी कर्कश्य काळे
कावळेच फ़क्त सगळे असतात .

कावळ्याचे डावपेच पक्के असतील.
त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील .

तरीसुद्धा या जगात वावरावंच लागतं.
आपलं मन आपल्यालाच सावरावं लागतं .

दार उघड
दार उघड चिऊताई,
चिऊताई दार उघड !

सगळंच कसं होणार
आपल्या मनासारखं?
आपलं सुद्धा आपल्याला
होत असतं परकं !

मोर धुंद नाचतो म्हणून
आपण का सुन्न व्हायचं?
कोकीळ सुंदर गातो म्हणून
आपण का खिन्न व्हायचं ?

तुलना करित बसायचं नसतं गं
प्रत्येकाचं वेगळेपण असतं गं !

प्रत्येकाच्या आत
फुलणारं फूल असतं.
प्रत्येकाच्या आत
खेळणारं मूल असतं !

फुलणा-या फुलासाठी,
खेळणा-या मुलासाठी ,

दार उघड
दार उघड चिऊताई
चिऊताई दार उघड !

निराशेच्या पोकळीमध्ये
काहीसुद्धा घडत नाही.
आपलं दार बंद म्हणून
कुणाचंच अडत नाही !

आपणच आपला मग
द्वेष करू लागतो
आपल्याच अंधाराने
आपलं मन भरू लागतो

पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं.
तुला शोधित फुलपाखरु नाचत आलं .

चिऊताई चिऊताई
तुला काहीच कळलं नाही .

तुझं दार बंद होतं.
डोळे असून अंध होतं .

बंद घरात बसून कसं चालेल?
जगावरती रुसून कसं चालेल ?

दार उघड
दार उघड चिऊताई
चिऊताई दार उघड !

– मंगेश पाडगावकर

One year later…

Its been an year.
A year of changes…adapting to some.. adapting to terms of the inability of adapting to others.
I lived a time and a phase which I never thought I could or would. Of course I could do it a lot better but I survived…some days barely so…
I know myself as a person lot better now. I know my limits and my strengths. I probably don’t like some things that I see..but I have the clarity now what makes me what I am.  And certain amount of acceptance.
I pray the wisdom follows soon.

The journey has been pretty zig-zag more so on the inside than on the outside. 

As I forsee a curtain raiser.. Its going to be another change  ( funny how going back to what you were seems like a change)… which was kinda pretty predictable… but just the timing of it all makes me believe that my guardian angel hasn’t abandoned me.🙂

Cooked yet another one

Cooking has recently become a part of my life so much that I cannot ignore to blog about it and I didn’t really want to add it to my existing blog post types🙂
So if you want to know more, please follow my blog!

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 261 other followers